मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले

६ एप्रिल २०२३ मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

म.वि.प्र. समाज विधी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन.

७ जून २०२२ म.वि.प्र. समाज विधी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन निमित्त सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.