राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार श्रमसंस्कार शिबिर सावरगाव, नाशिक येथे २१ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “Youth for My Bharat …