म.वि.प्र. समाज विधी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन.

७ जून २०२२

म.वि.प्र. समाज विधी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन निमित्त सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.